नागपुरात गणेशपेठ येथील रजत संकुल बिल्डिंगचा फ्लॅट मध्ये व्यापाऱ्याची हत्या…

नागपूर – शरद नागदेवे

गणेशपेठ पुलिस स्टेशन अंतर्गत गणेशपेठ रजत संकुल बिल्डिंग मधील फ्लॅट नंबर १०३ हेल्थ प्रोडक्ट मार्केटिंग येथे हुडको कॉलनी जरीपटका येथील रहिवासी लक्ष्मण मलिक (६५) यांची हत्या करण्यात आली.संभवत: रात्रीच हत्या करण्यात आली असावी.

आज मंगळवारी सकाळी पोलीसांनी हत्याकांडाची माहिती मीळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.लक्ष्मण मलिकचा नातेवाईकांना गहन विचारपूस करण्यात येत आहे.जेणेकरुण हत्याऱ्यांन पर्यंत पोहचता येईल.हत्येचे कारण अद्याप कळले नसून गणेशपेठ पोलीस हत्येबाबत कसून चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here