महावितरण चे सहाय्यक अभियंता श्री सुहास शिंदे यांची नेर्ली ग्रामपंचायतीस भेट…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

आज नेर्लीमध्ये शेती पंप वीज ग्राहकांच्या शेती पंप मोटरची लाईट वारंवार बदं चालू होत असल्याबाबत व होल्टेज कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात पाणी सोडणे अवघड व त्रासदायक होत असल्याचे समस्या आज नेरली ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच व गोकुळ संचालक प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आपल्या समस्या व निवेदन देण्यात आले.

महावितरण चे सहाय्यक अभियंता श्री सुहास शिंदे यांना सांगितलं अभियंता व ग्रामस्थ यांच्यात वारंवार वीज बंद होणे आणि होल्टेज कमी मिळणे याबाबत सविस्तर चर्चा झाली श्री सुहास शिंदे यांनी माझ्या स्थरावर ज्या उपाययोजना करता येतील त्यांनी तात्काळ करून घेण्याचे नियोजन करतो व ज्या वरिष्ठ कार्यालयास संबंधित आहे.

त्याचाही पत्रव्यवहार मी ताबडतोब वरिष्ठ कार्यालयाशी करून आपल्याला होणारा वारंवार त्रास कमी करण्याचा प्रयत्न मी माझ्याकडून करतो असे असे सांगितले यावेळी लोकनियुक्त सरपंच व गोकुळ संचालक प्रकाश पाटील उपसरपंच अमर पाटील सदस्य संजय चौगुले अशोक पाटील एम.डी.गुरव हंबीरराव पाटील रायगोडा धनगर बंडा ,सिद्धनेर्ली कांडू चौगुले, बाळकृष्ण चौगुले ,सचिन मगदूम संदीप मगदूम चंद्रकांत वंदुरे पाटील पिंटू पाटील पंडित चौगुले यांच्यासह शेतीपंपाचे वीज ग्राहक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here