प्रहार शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी संघटना अमरावतीच्या अध्यक्ष पदी मा.सुरेश माहोरे सर यांची निवड…

अमरावती – शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक असलेल्या प्रहार शिक्षक /शिक्षकेतर शैक्षणिक ,सामाजिक ,बहुउद्देशिय कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष सन्मा.विकास घुगे व कार्यकारीनी यांनी बच्चुभाऊंचे कट्टर समर्थक,रूग्णसेवक तथा प्रहार पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष मा.वसु

महाराज! यांचे निकटवर्तिय . प्रहार पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सन्मा .शंभूदादा मालठाने यांचे खंदे समर्थक .मा .सुरेश माहोरे सर यांची संघटनेच्या अमरावतीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. संघटनेच्या पुढिल वाटचाली साठी बच्चुभाऊंचे शुभाशिर्वाद घेवून

अमरावती येथे मा.वसु महाराज यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरन्वित करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील शिक्षक /शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित मागण्या पुर्ण करण्यासाठी खंबिर व निर्भिड व्यक्तीमत्व मिळाल्याने सर्व शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. सचिवपदी मा. गणेश भगत

यांची निवड करण्यात आली.संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा व पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छांचा ई मेल.,फोन,व्हाट्सअप द्वारे वर्षाव होत आहे. कोरोणानियमानुसार कार्यक्रमाला मा.घुगे सर. मा.राजगुरु सर ,पारे सर व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते .

[संघटनेची जिल्हा. कार्यकारीनी लवकरच घोषित करणार .]
कोरोणा कार्यकाळ पाहता जिल्हा कार्यकारीनीतील ईतर नियुक्त्या लवकरच पुर्ण करुन कार्यकारीनी घोषित करुन ई- मेल,व्हाट्सअप वरुन जाहीर करण्यात येतिल .व जिल्ल्यातिल सर्व तालुका कार्यकारीन्या गठीत करण्यात येतिल.अशी माहीती प्रतिनिधी जवळ जिल्हाध्यक्ष मा.माहोरे सरांनी माहीती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here