MPSC विद्यार्थाचे यवतमाळमध्ये आंदोलन…राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी…

यवतमाळ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली. यामुळे यवतमाळ येथील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.यावेळी यवतमाळच्या संविधान चौकात विध्यार्थी रस्त्यावर उतरले.

ठाकरे सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी देत संतप्त विद्यार्थ्यानी सरकारचा निषेध केला.

यावेळी ” ठाकरे सरकारच करायलाच काय , खाली मुंडके वरती पाय ” अशी घोषणाबाजी देत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

सचिन येवले, यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here