खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते रहांगडाले हाँस्पिटल चे उद्घाटन…

गोंदिया – राजेश कुमार तायवाडे

तिरोडा येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते राहांगडाले हाँस्पिटल चे उद्घाटन संपन्न झाले. हाँस्पिटल चे संचालक मंडळ डॉ. सुशील रहांगडाले डॉ कंचना रहांगडाले, डॉ. अविनाश जयस्वाल, डॉ. प्रभात कावडे, डॉ. यश कुंभारे, यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा शहरात सर्व सुविधायुक्त हाँस्पिटल निर्माण झाल्याने परिसरातील जनतेला आरोग्य सुविधेचा लाभ होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र जैन,

\डॉ. अविनाश जायस्वाल, देवेन्द्रनाथ चौबे, योगेंद्र भगत, कैलास पटले, प्रेम राहांगडाले, जीब्राईल पठाण, अजय गौर, जगदीश कटारे, प्रभू असाटी, प्रशांत दहाटे, राजेश गुनेरीया, डॉ. सुशील रहांगडाले, राजु. एन. जैन, केतन तुरकर, अतुल गजभिये, डॉ. संदीप मेश्राम, राजेश श्रीरामे, विजय बुरांडे, बालु बावनथडे, आनंद बैस, डॉ कंचना रहांगडाले, डॉ. प्रभात कावडे, डॉ. यश कुंभारे, यांच्या सह मोठ्या संख्यने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here