गोकुळ शिरगाव पोलिसान कडुन मोबाईल चोरट्यांना इचलकरंजी मध्ये अटक…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मध्ये मोबाईल धुमस्टाईलने पळवणारे दोघा चोरांना गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली त्यांची नावे सोफिन मुनीर अहमद कलादगी, जुनेद इक्बाल बागवान(दोघेही रा.नंदीवेस नाका, इचलकरंजी)अमूत हिंदुराव पाटील(रा.सांगवडेवाडी ता.करवीर)हे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मोबाईलवरून मित्रांशी बोलत होता.

यावेळी मोपेडवरुन आलेल्या दोघांनी पाटील यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळुन गेले होते पाठलाग करूनही न सापडल्याने अमूत पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही पुटेज तपासले.चोरीस गेलेल्या मोबाईलचे टाॅवर लोकेशन मिळवून आरोपींना इचलकरंजी मधुन दोघांना ताब्यात घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here