सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा दौरा…

नांदेड – महेंद्र गायकवाड

राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) रोजगार हमी, भूकंप व पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सोमवार 31 ऑगस्ट 2020 रोजी उदगीर येथून मोटारीने शिरुर ताजबंद-मुखेड-नायगाव मार्गे नांदेड येथे रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. मंगळवार 1 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10.50 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here