खैरि बिजेवाडा येथे श्रमिक कल्याण कामगार योजने अंतर्गत कामगारांना मध्यांन्ह भोजन…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील मनसर रोड वर असलेली  ग्राम पंचायत खैरी बिजेवाडा येथे आज दि, ३०/ १/ २०२१ रोजी श्रमिक कल्याण कामगार योजना अंतर्गत कामगार नागरिकांना मध्यान्ह  भोजनाची व्यवस्था करण्यात आली.यावेळी ७५० नागरिकांनी लाभ घेतला.तसेच व्येवस्थेनुसार दररोज श्रमिक लाभार्थ्यांना लाभ मिडावा असे प्रयत्न आहे.

या कार्यक्रमात सरपंच सौ. ऊर्मिला जगदीश खुडसाव,ग्रा.पं. सदस्य नितीन बंडीवार, सुरेंद्र सांगोडे, मंगल उईके, नागरिक नरेश यादव, मनोज चौधरी, सुखदेव सेन्द्रे, कृष्णजी चौधरी, संजय चौधरी, वच्छीबाई पंधराम अश्वीन नंदेश्वर, ग्रा, पं, कर्मचारी श्रीकांत चौधरी, निहाल गुडी ,शुभम मडावी,असंख्य नागरिकांनी सहकार्य केले व लाभ घेतला नागरीकानी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here