लोकनेते स्व श्री मुलचंदजी मानकर माजी नगराध्यक्ष न.प रामटेक यांच्या स्मृति दिनानिमित

राजु कापसे
रामटेक

किराड़ भवन भाजपा कार्यलय येथे त्यांचा प्रतिमेला माल्यापर्ण करून श्रद्धांजलि वाहन्यात आली व त्यांचा स्मृति दिननिमित सफाई कामगार यांना मास्क व सेनिटाइजर वाटप करण्यात आले यावेळी माजी आमदार रेड्डी साहेब,नगराध्यक्ष दिलीपजी देशमुख, आलोक मानकर,संजयजी मुलमुले,दयानेश्वरजी ढोक,उमेशजी रणदिवे,

नगरसेवक संजयजी बिसमोगरे,प्रभाकरजी खेडकर,प्रवीणजी मानापुरे,शिल्पाताई रणदिवे,चित्राताई धुरई,उज्वलाताईJ धमगाये,विशालजी कामदार उमेशजी पटले,अतुल पोटभरे,करीमजी मालाधारी, विकासजी धुरई,यश गोन्नाडे, पंकज महाजन व सफाई कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here