पञकार संरक्षण समिती च्या पदाधिकारी व सभासदांना आव्हान…!

“ना जातीसाठी , ना मातीसाठी” लढाई फक्त पञकारांच्या न्याय व हक्कासाठी हे ब्रिद वाक्य घेऊन मागील सात वर्षापासुन संपूर्ण राज्यात कार्यरत असलेल्या “पञकार संरक्षण समिती” चा माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीशी कुठलाही संबंध नाही.

तसेच पञकार संरक्षण समिती ने ग्रामीण व शहरी पञकारांच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलन , निवेदन व हिवाळी व पावसाळी अधिवेशन गाजविले असून प्रत्येक निवेदन किंवा केलेल्या कार्याचा ‌लेखा – जोखा वेळोवेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेला आहे.

“पञकार संरक्षण समिती” हि चैरिटी कमिश्नर , महाराष्ट्र , निती आयोग दिल्ली , एन. सि. टि. नई दिल्ली व इनकम टैक्स डिपार्टमेंट महाराष्ट्रसह अश्या सर्व शासकीय कार्यालयात पञकार संरक्षण समिती याच नावाने रजिस्टर व नोंद आहे. तसेच या मध्ये कार्यरत असलेले सर्व सभासद व पदाधिकारी पञकार व पञकारीतेचा अनुभव आणी दैनिक वृत्तपञात कार्यरत असणार्या व्यक्तिनाच सभासद करून घेतले जाते.

आपला – विनोद पञे
संस्थापक / अध्यक्ष
पञकार संरक्षण समिती

मो. 9325555825
9552951825

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here