इचलकरंजीतील टेक्सटाइल पार्क मधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

इंचलकरंजी-टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली असून फॅक्टरीमध्ये स्पोट झाला. यंत्रमाग कारखान्याला आग लागल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाले आहे. अग्निशमन दलाकडून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

इंचलकरंजी येथील एक टेक्स्टाईल पार्क मधील केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची घटना घडली आहे. पहिल्यांदा फॅक्टरीमध्ये मोठा स्पोर्ट झाला आणि मग पाहता पाहता आग पूर्ण फॅक्टरीमध्ये पसरली. बाजूच्या यंत्रमाग कारखान्याला देखील आग लागल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाले आहेत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here