नागपुरात उद्योगपतीचा मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून केला अतिप्रसंग…३३ लाखांची केली फसवणूक….

नागपूर – शरद नागदेवे

मिळालेल्या माहितीनुसार पंकज कूपाचंद पटियास (वय ३८ रा.धानोरा तितोरागड,उत्तराखंड) पीडीत तरुणीची २०१८ मध्ये पंकज सोबत हॉटेल हारदेव् ओळख झाली.सुरवातीला मित्र म्हणून झालेली ओळख काही दिवसांत प्रेमात बदलली.

दोघांनी एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली.त्यानंतर दोघांचे मोबाईल वर बोलने सुरू झाले.पंकज तिच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला पंकज दिसायला सुंदर व चांगल्या पगारावर असल्याने तीने त्याला होकार दिला.दोघांचे हॉटेल मध्ये भेटने, जेवणे, पार्ट्या सूरू झाल्या.

त्यातच पंकजने तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले.पंकज लग्ण करणार असल्याने तिने त्याच्यासमोर समर्पित केले.त्यानंतर दोघांचे वेळोवेळी हॉटेल मध्ये भेटने आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सूरू झाले.प्रेयसी उद्योगपतीची मुलगी असल्याने पंकजने तीचा फायदा घेणे सुरू केले.

तिच्याकडून वारोवार पैश्याची मागणी करु लागला.ती सुध्दा त्याची मागणी पुर्ण करू लागली.एके दिवशी पंकजने तीला स्वतःचे सर्विस अपार्टमेंट उघडण्याचा विचार तीचा समोर व्यक्त केला.त्यासाठी मोठ्या रक्कमेची गरज आहे तीला म्हणाला व तीला मोठी आर्थिक मदत मागितली.

त्याचा प्रेमात वेळी असल्याने तीने त्याला रक्कम आणून दीली.परंतू पंकजने कोणत्याही प्रकारचे सर्वीस अपार्टमेंट उघडले नाही.त्या पैश्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला.जवळपास दोन वर्ष प्रेम प्रकरन चालले पण त्यानंतर तीने त्यांच्याकडे लग्णाचा तकादा लावणे सुरू केले.

तिच्या या वारोवार लग्णाचा तकाद्यामुळे २२ जुलै २०२० नंतर त्याने स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ केला.पंकज कुठल्याही प्रकारचे प्रतिसाद देत नसल्याने पाहून पिडीत तरुणीने त्यांच्याविरोधात बलात्कार व फसवणुकीचा सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.सोनेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here