मंगळवार, ऑक्टोबर 20, 2020
Home Marathi News Today

Marathi News Today

चंद्रपूर शहराजवळील शक्तीनगर वसाहतीतून बिबट जेरबंद…

चंद्रपूर - राकेश दुर्गे चंद्रपूर शहराजवळील शक्तीनगर वसाहतीतून बिबट जेरबंद शक्तीनगर वसाहत ही Western coalfield limited च्या कर्मचाऱ्यांची वसाहत...

Breaking | यवतमाळ ४५ जणांची कोरोनावर मात; ३६ नव्याने पॉझेटिव्ह…

यवतमाळ - सचिन येवले वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ...

नवरात्री उत्सवांवर कोरोनाचे सावट…

रामटेक - राजु कापसे दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढल्यामुळे रामटेक शहरात नवरात्री उत्सवावर कोरोनाचे सावट पसरले आले.दरवर्षी उत्साहपूर्वक साजरा करण्यात...

सत्ता गेल्यापासून संतुलन ढासळलेल्या महाराष्ट्र भाजपा नेत्यांना मानसिक उपचाराची गरज…सचिन सावंत

मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०२०सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. आतापर्यंत महाराष्ट्राचा अपमान करणारे महाराष्ट्र भाजपाचे नेते...

प्रणव तत्तापुरे चे NEET परीक्षेत नेत्रदिपक यश…!

अहमदपूर - बालाजी तोरणे अहमदपुर लातूर च्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा नीट परिक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून...

आमिर खानची मुलगी इरा डिप्रेशनच्या व्हिडिओवरून झाली ट्रोल…तिने ट्रोलर्सना इन्स्टाग्रामवर अशी दिली धमकी…

न्यूज डेस्क - स्वत: ला फिल्मी दुनियेपासून दूर ठेवणारी आमिर खानची मुलगी इरा खान सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. इरा बद्दल डिप्रेशनमध्ये...

बोदवड सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदोपत्री दूतर्फा १३ कोटी वृक्ष लागवड घोटाळा उघडकीस…

बोदवड - गोपीचंद सुरवाडे बोदवड तालुक्यातील नाडगाव ते चिंचखेड सिम रस्त्यावरील २०१८ - २०१९ या वर्षांत बोदवड सामाजिक...

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर पोलिसात बलात्कार, फसवणूकीची तक्रार…

न्यूज डेस्क - अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पत्नी आणि मुलामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या पत्नी आणि मुलाविरोधात ओशिवारा पोलिसात...

खुशखबर ! डिजिटल मीडिया पत्रकारांना PIB देणार मान्यता…जाणून घ्या सुविधा…

न्यूज डेस्क - देशातील डिजिटल मिडिया पत्रकार, फोटोग्राफर आणि डिजिटल मीडिया बॉडीजच्या व्हिडिओग्राफर्सना पीआयबी मान्यता व फायदे देण्याबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी म्हटले...

परतीच्या पावसामुळे कोगनोळी येथील घर कोसळले…

कोगनोळी - राहुल मेस्त्री गेल्या चार पाच दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून यामध्ये कोगनोळी तालुका निपाणी येथील लोखंडे...

राज्यातील ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली….

न्यूज डेस्क - राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यासाठी धडपडत असलेल्या भाजपच्या स्वप्नावर सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात...

भिडे पुलावर सेल्फी काढणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले…

न्यूज डेस्क - पुण्यात दसरा सणासाठी कपडे खरेदीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला. सेल्फी काढताना तोल जाऊन दोन्ही तरुण...

Most Read

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार २०२०-२१ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन…

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम. मुंबई - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने...

नो मास्क नो सवारी व नो मास्क नो राईड अंतर्गत निर्देश न पाळणाऱ्या शेकडो ऑटो व दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई…

नागरिकांनी स्वतः हुन निर्देश पाळण्याचे शहर वाहतूक शाखेचे आवाहन. न्युज डेस्क - अकोला शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या...

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सोपान देबाजे यांचा हृदय सत्कार…

बुलडाणा - अभिमान शिरसाट मेहकर तहसील कार्यालयामधे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सोपानदादा देबाजे यांची राष्ट्रीय मानव अधिकार...

सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट, परतीच्या पावसाच्या लुटी नंतर सोयाबीन खरेदीत व्यापाऱ्या कडूनही लूट…

बिलोली - रत्नाकर जाधव परतीच्या पावसाने हाहाकार माजवत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः...
error: Content is protected !!