शिमगा या मराठी चित्रपटाला ११ व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड ने सन्मानित…

डेस्क न्युज – आपल्या साठी एक आनंदाची बातमी आणि एक अभिमानाची गोष्ट.चित्रपटा साठीचा कला दिग्दर्शक म्हणुन पहिला पुरस्कार सुनील देवळेकर यांना मिळालाय “शिमगा” या मराठी चित्रपटाला ११ व्या दादा साहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड २०१९ मध्ये खालील श्रेणी मध्ये ७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

लांज्यातील ग्रामस्थांचा, निर्माते, दिग्दर्शक, माझे सहाय्यक व परीक्षक यांचा मनापासून आभारी आहे.

१. सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट – श्री केळमाई भवानी प्रोडक्शन (निलेश कृष्णाजीराव पालांडे)
२. सर्वोत्कृष्ट अभिनेता – भूषण प्रधान
३. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – राजेश शृंगारपुरे
४. सर्वोत्कृष्ट खलनायक – कमलेश सावंत
५. सर्वोत्कृष्ट गीतकार – गुरु ठाकूर
६. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक – सुनील देवळेकर
७. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – रोहिणी सालेलकर
सर्वांचे खूप खूप अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here