महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती तर्फे अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे साहेब यांचे स्वागत सत्कार करण्यात आले…

दिनांक २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती तर्फे अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी हितार्थ विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व विद्यार्थी हितार्थ कुठलाही प्रश्न असल्यास ते सोडवण्याचा प्रयत्न करू असे चर्चा करत असताना कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे साहेब बोलले. यावेळी प.विदर्भ अध्यक्ष भूषण फरतोडे, जिल्हाध्यक्ष धिरज तायडे, शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, तालुका अध्यक्ष आदित्य वाकोडे, उपतालुका अध्यक्ष अभिजीत वाकोडे, पवन भोंडे,अमन मडावी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here