चिखली:- क्रांतीसुर्य म.ज्योतीबा फुले ह्यांंचे पुण्यतिथी निमीत्त फुले–आंबेडकर उत्सव समीती तथा चिखली शहर शिवसेना ह्यांचे वतीने डाँ.बाबासाहेब आंबेडकर वाटीका जयस्तंभ चौक चिखली येथे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम सपंन्न झाला त्या अनुषंगाने परिसरातील भिम सैनिक तथा शिवसैनिक ह्या कार्यक्रास उपस्थिती होते.
प्रारंभी म.फुले ह्यांच्या पुतळ्यास समाधान भटकर माजी संचालक मुंगसाजी महाराज सह.सुतहीरणी ह्यानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर शिवसेनेचे दत्ता सुसर नगर सेवक ह्यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ह्या प्रसंगी चिखली शहर शिवसेना शहर प्रमुख श्रीराम झोरे,अँड.विजयकुमार कस्तुरे,गजानन पवार संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती,विनोद पवार संपादक सक्षम मतदार चिखली, प्रितम गैची शहर संघटक शिवसेना,
अजय मोळके,दत्ता सुसर नगर सेवक,माजी.सैनिक बोर्डे,समाधान जाधव शिवसेना शहर उपप्रमुख,श्याम पवार,वसंता अवसरमोल,सुशील कुमार राऊत,रवि पेटकर, आनंद गैची,पप्पु परिहार,रवि वाकोडे,पिंटू गायकवाड,अशिष झोरे,आकाश महाजन,मनोज वाघमारे यांच्या सह अनेक नागरिक प्रामुख्याने उपस्थीत होते सामुहीक अभिवादन करून कार्यक्रम सपंन्न झाला