वन्यप्राण्यांच्या त्रासाला व्याळ्यातिल शेतकरी कंटाळले प्रदीप गिर्हे यांचे ज्वारी चे पिकाची केली नासाळी…

व्याळा परिसरातील ज्वारीच्या पिकाचे दाने भरत असतांनाच वन्यप्राण्यांनी व्याळ्यातील शेतकरी प्रदीप गिर्हे यांच्या ज्वारी पिकाची नासाळी केली आहे.अशा प्रकारे विविध पिकांचे नुकसान रानडुकरे करत आहेत उडिद मुंगावर नैसर्गिक संकट असतांना आता येणाऱ्या पिकावर सोयाबीन,

कपाशी,आणखी ज्वारी पिकावर रानातील रानडुकरे हल्ला करत आहेत या मुळे पिकाची नासाळी होत आहे. अशा मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी वन विभाग यांनी काही बंदोबस्त करावा अशी मागणी प्रदीप गिर्हे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here