अमरावती शहरात नागरिकांचा मुक्तपणे संचार…पाहा व्हिडीओ

राज्यात कलम १४४ हे संचारबंदीचे कलम लागू असतानाही अमरावती शहरात नागरिकांचा मुक्तपणे संचार सुरु असल्याचे चित्र शहरभर दिसून आले असून लॉक डाऊन च्या पहिल्याच दिवशी यंत्रणेचा फज्जा उडाल्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोहर निकम यांनी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here