कोरोना काळात डॉक्टर करीत असलेले कार्य कौतुकास्पद : विष्णु लोडम तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल…
मूर्तिजापुर – स्थानीक लक्ष्मीबाई देशमुख उपजील्हा रुग्णालय येथे दी,5 ऑक्टोम्बर रोजी सोशल डिस्टसिंग चे पूर्णपणे पालन करुण रास्ट्रवादी कोंग्रेस ओबीसी सेल मूर्तिजापुर च्या वतीने वैधकीय अधीक्षक डॉ विलास सोनोने, डॉ राजेन्द्रजी नेमाडे यांचा पुष्पगुच्छ प्रशस्ति प्रमाणपत्र, व शील्ड देऊन सत्कार करण्यात आला,
कोरोना (covid19)च्या प्रादुर्भाव काळात डॉ नेमाडे यांनी घेतलेले परिश्रम, ठेवलेली स्वछता,व कर्मच्यात्यांना लावलेली शिस्त प्रशंनीय असल्याचे प्रतिपादन विष्णु लोडम यांनी केले’,रुग्णालयात कोरोना करिता चाळीस बेड्स ची व्यवस्था असल्याचे व इतर माहिती नवनियुक्त वैधकीय अधीक्षक डॉ विलास सोनोने यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे ओबीसी सेल तालुकाकाध्यक्ष विष्णु लोडम तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर,शहर अध्यक्ष राम कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगर सेवक इब्राहिम घानिवाला, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष निजामभाई इंजीनियर,समाजसेवक रवीभाऊ राठी रा युवक कॉ तालुका अध्यक्ष श्रीधर काबे,
जिल्हा उपाध्यक्ष अमोल लोकरे, नगरसेवक सुनील पवार रा यु कॉ शहरअध्यक्ष जावेदभाई, रा वि कॉ तालुका अध्यक्ष अतुल गावंडे, ओ बी सी सेल शहर अध्यक्ष विशाल शिरभते आनंद पवार, निखिल ठाकरे ,कोंग्रेस आय युवक विधानसभा तालुका अध्यक्ष शाहबुद्दीन शेख ,रा,भ वी सेल तालुकाध्यक्ष एल डी सरोदे इत्यादी उपस्थित होते.