विरोधी पक्षनेते मा.श्री देवेंद्र फडणवीस उद्या अमरावती दौऱ्यावर….

अमरावती : राज्याचे विरोधी पक्षनेते मा.श्री देवेंद्र फडणवीस शासकीय दौऱ्यानुसार उद्या अडीच वाजेदरम्यान अमरावती शहरात येत असून प्रथम ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ला भेट देतील.त्यानंतर ते विभागीय कार्यालय येथे विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा करतील त्यानंतर सोयीनुसार ते नागपूर कडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here