सहकार विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली सहकार विकास पॅनेल रिंगणात उतरले आहे. बागेतील गणपती मंदिर येथे आज सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला.

यावेळी आ. अरूण लाड, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, दिगंबर जाधव, शेखर माने, शंभूराज काटकर, महादेव पाटील,यांच्यासह उमेदवार – आमदार अनिल बाबर, अजितराव घोरपडे,

विशाल पाटील, दिलीपतात्या पाटील, महेंद्र लाड, मोहनराव कदम, जयश्री पाटील, बाळासो पाटील, मन्सूर खतीब, सुरेश पाटील किरण लाड, पृथ्वीराज पाटील, हणमंतराव देशमुख, सुनील ताटे, चिमण डांगे, वैभव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here