क्षितिज रोहनकर यांनी रुक्षारोपण व कोरोना काळात घेतलेल्या प्रश्न मंजुषामधे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन केला वाढदिवस साजरा…

मागच्या वर्षी एक नव्या उपक्रमाची सुरवात करून वाढदिवसाच्या दिवशी रुक्षरोपण करून वाढदिवस साजरा केला व युवकांना एक संदेश देत प्रत्येकांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक तरी रुक्ष लागवड करूया असा संदेश दिला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन प्रशमंजुषा परीक्षा घेण्यात आली होती.

त्या मध्ये बरेच विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविला सर्व प्रश्नाची उत्तर दिली होती त्यांना वाढदिवसाच्या दिवशी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू वाटप केल्या.

प्रश्न मंजुषामध्ये

प्रथम क्रमांक:-प्रथमेष घोगरे (चिंचोली राहिमापूर)

दृतीय क्रमांक:- कु. स्मिता मेश्राम (यवतमाळ)

तितीय क्रमांक:- स्नेहा राऊत (चांदूर बाजार) यांनी क्रमांक प्राप्त केले आहे तसेच सर्व प्रसणाची अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना पण बक्षीस वितरित करण्यात आले आहे.

त्या मध्ये प्रतीक हरणे,रोहित दाभाडे,पल्लवी रोहनकर,विराट शेरकर,हर्षदा रोहनकर , सत्यम काळे,सतीश मेश्राम,शिवानी ढोकने यांनी सर्वांनी सर्व प्रश्नाची उत्तर बरोबर दिले होते.

तसेच सर्वाचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो..

या कार्यक्रमाला समस्त मित्र परिवार उपस्तीत होता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here