Homeराज्यकोडेलोहारा येथिल "परीक्षा जीवनाची" या मराठी नाटकाचे उद्घाटन कार्यक्रम युवा नेता रविकांत...

कोडेलोहारा येथिल “परीक्षा जीवनाची” या मराठी नाटकाचे उद्घाटन कार्यक्रम युवा नेता रविकांत (गुड्डू) बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

मौजा कोडेलोहारा तालुका तिरोडा येथे जलसा मंडई निमित्ताने नवतरुण युवा पर्व मंडळाच्या वतीने “परीक्षा जीवनाची” या मराठी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन कार्यक्रम रविकांत बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी रविकांत बोपचे यांनी नागरिकांशी संवाद साधत व सर्वांना नवं वर्षाच्या आगामी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी रविकांत बोपचे यांच्या सह हिवराज रहांगडाले सर, सरपंच रवींद्र भगत, सरपंच शुभाष वडीचार, संचालक खेमन रहांगडाले, लखन रहांगडाले, शिलार्थ खोब्रागडे, सुशील बोपचे, दानविर नंदेश्वर आदिंसह प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: