कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश नाही तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची माहिती…

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी साठी कर्नाटक सरकारने दोन दिवसापूर्वी सीमा तपासणी नाका उभारला होता.

तर आज दिनांक बावीस रोजी बेळगाव जिल्हा प्रशासनाने कोगनोळी तालुका निपाणी येथे कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणत्याही वाहनाला कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही.याचाच आढावा आमचे प्रतिनिधी राहुल मेस्त्री यांनी घेतला…

यावेळी निपाणी तहसीलदार यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहू..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here