गणेश तळेकर – ‘कारखानिसांची वारी’ (Ashes On A Road Trip)या मंगेश जोशीच्या नवा कोऱ्या मराठी चित्रपटाची वल्ड प्रीमिअरसाठी निवड ३३ व्या टोकियो अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.संपूर्ण कास्ट अँड क्रूचे अभिनंदन.
अमेय वाघ, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, अजित अभ्यंकर, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले, भूषण मंजुळे, सुमित संघमित्रा आणि प्रदीप वेलणकर.
दिग्दर्शक : मंगेश जोशी
निर्माती : अर्चना बोऱ्हाडे
असोसिएट प्रोड्युसर : अभिजीत बोबडे, मंगेश जोशी
एडिटर : सुचित्रा साठे
असोसिएट एडिटर : वैष्णवी क्रिष्णन
संगीत : ए वी प्रफुल्लचंद्र
गायक : साशा तिरुपती, नकुल अभ्यंकर, ए वी प्रफुल्लचंद्र
पार्श्वसंगीत : सारंग कुलकर्णी
री-रेकॉर्डिंग मिक्सर : जस्टिन जोस
साउंड डिझायनर : मानव श्रोतिय
सिनेमॅटोग्राफी : अर्चना बोऱ्हाडे
लेखक : मंगेश जोशी, अर्चना बोऱ्हाडे
चीफ असिस्टंट डिरेक्टर : अजिंक्य म्हाडगुट
इंग्लिश सबटायटल: रुपाली वैद्य