कंगनाने मुंबई बद्दल पुन्हा ओकली गरळ…शिवसेना सोनिया सेना होताच मुंबईत दहशतवादी प्रशासन…

न्यूज डेस्क – मुंबईत पाच दिवस घालवल्यानंतर कंगना राणावत हिने आज सोमवारी बहिण रंगोली समवेत मनालीला रवाना झाली आहे. मुंबईहून चंदिगडला पोहोचताच तिने ट्विट केले की मुंबईत सुरक्षा नाही. शिवसेना सोनिया सेना होताच मुंबईत दहशतवादी प्रशासन असल्याचे आपल्या ट्वीटर ट्वीट केले आहे.

कंगनाने ट्विट केले की, चंडीगढ़ मे उतरते ही मेरी सिक्यरिटी नाम मात्र रह गयी है, लोग ख़ुशी से बधाई दे रेही हैं, लगता है इस बार मैं बच गयी, एक दिन था जब मुंबई में माँ के आँचल की शीतलता महसूस होती थी आज वो दिन है जब जान बची तो लाखों पाए, शिव सेना से सोनिया सेना होते ही मुंबई में आतंकी प्रशासन का बोल बाला।

अश्या प्रकारे ट्वीट पुन्हा मुंबईप्रशासनसह पोलिसांनाही डिवचले असल्याच सदर tweet मध्ये दिसून येत आहे, यापूर्वी अभिनेत्रीने मुंबई सोडण्यापूर्वी दोन ट्विट केले होते. पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की, ‘मी जड मनाने मुंबई सोडत आहे, ज्या दिवशी मला सतत दहशत मिळाली होती आणि माझ्या कामाची जागा तोडल्यानंतर माझे घर फोडून टाकण्याच्या प्रयत्नात माझ्यावर सतत हल्ला केला आणि शिवीगाळ केली. माझ्यावरील हल्ल्याबद्दल सुरक्षा कर्मचारी सतर्क होते. मी पीओके बद्दल जे बोललो ते बरोबर होते असे म्हणायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here