ज्योती हारूण खान नगरसेविका झाल्या पासूनंच करत आहे मोठ्या प्रमाणात कामांचा शुभारंभ…

धीरज घोलप

नगरसेविका ज्योती हारूण खान आणि शिवसेना नेते हारूण खान यांच्या फंडातून वार्ड नं.124 मध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे कामांचा शुभारंभ विक्रोळी पार्क साईट येथील वार्ड नं.124 चे नगरसेविका ज्योती हारूण खान आणि शिवसेना नेते हारूण खान यांच्या फंडातून विभागातील प्रत्येक कामांचा शुभारंभ गेल्या अनेक दिवसा पासुन सुरू आहे.खरंत आपल्या विभागाती सोसायटी सोसायटी मध्ये स्व:ता जाऊन कामांचा शुभारंभ करत आहे आणि कामांची योग्य ती पाहणी सुध्दा करत आहे.

त्या ऐका दिवसात चार ते पाच कामांचा शुभारंभ करत आहे. महत्वाचे म्हणजे विभागातील ज्येष्ठ नागरीकांच्या समस्ये कडे हारूण खान स्व:ता जातीने लक्ष देत असतात त्यांची आपल्या विभागातील लहान मोठ्या थोरापासून सर्वांन सोबत त्यांची आपल्या कुटूंबासारखी नाळ जुळलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here