जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत तालुक्यात ९७१ विद्यार्थ्यांनी दिली…

गोंदिया – अमरदिप बडगे

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता ५वी शिक्षण घेण्याची होत असते . तिरोडा तालुक्यात आज ११आगष्टला ६ केंद्रावर परिक्षा घेण्यात आली.यामध्ये तालुक्यात परिक्षेत एकुण १०७० विद्यार्थी पैकी ९७१विद्याथी उपस्थित राहून परीक्षा दिली.तर९९विद्याथी परिक्षेत गैरहजर होते.सहा केंद्र १)जिल्हा परिषद हाय.स्कुल तिरोडा एकुण २०४ विद्यार्थी पैकी १७६ विद्यार्थी हजर होते.तर२८ विद्यार्थी गैरहजर होते.

२) शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा 252एकुण 230हजर 22गेरहजर ३) जि.प.हाय.करटी बुज.१८०एकुण १६६हजर तर १४गैरहजर, ४)नगर परिषद गांधी विद्यालय तिरोडा १६८ एकुण १५५ हजर १३गैरहजर ५)गिरजाबाई हाय.तिरोडा १६८ एकुण १५४ हजर १४ गैरहजर,

६)जि.ई.एस.हाय.गुलाबटोला ९८एकुण ९० हजर८ विद्यार्थी गैरहजर होते.तालुक्यात शांततेत परिक्षा पार पडली.६केंदावरील निरिक्षक आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. गटशिक्षणाधिकारी पारधी यांनी परिक्षा केंद्रावर जाऊन पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here