जपानने केली हवेत उडणाऱ्या कारची यशस्वी चाचणी…पाहा व्हिडिओ

टोकोयो : जापान मध्ये वाहतुकीच्या कोंडीला आळा बसविण्यासाठी हवेत उडणारी कारची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. हि कार ड्रोनसारख्या प्रोटोटाइप असून कार कंपनी स्कायड्राईव्ह या कंपनीने हि कार तयार केली आहे.

३१ ऑगस्ट ला कारची चाचणी घेतल्यानंतर जापान ने उड्डाण करणारे हवाई गाड्या प्रत्यक्ष बनवण्याच्या दिशेन आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे ,अभियांत्रिकी कंपनी स्कायड्राईव्ह ने कार ला हवेत फिरण्यासाठी आठ प्रोपेलर्स वापरुन त्याचे मॅनड कॉम्पॅक्ट वाहन बनविले आहे.

Courtesy- Tweeter

कंपनीने “जपानमधील फ्लाइंग कारचे पहिले सार्वजनिक प्रदर्शन” केले असतांना दोन पार्किंग कारच्या आकाराच्या जागेत विमानाने चार मिनिटांसाठी चाचणी क्षेत्रात चक्कर मारली.

2023 पर्यंत हे वाहन जपानमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध व्हावे अशी इच्छा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या अहवालानुसार त्याची किंमत $300,000.डॉलर्सपेक्षा अधिक असू शकते.

Courtesy- Tweeter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here