Twitter वर ‘पत्नी योग’ हा ट्रेंड होत आहे…जाणून घ्या…

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेस्क – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिजनेसमॅन राज कुंद्राला सोमवारी मुंबई क्राइम ब्रँचने अश्लिल चित्रफित प्रकरणी ही अटक करण्यात आली त्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आज दिवसभर Twitterसह सर्वच माध्यमांवर चर्चेचा विषय बनले असून काही नेटकर्यांनी आता योगगुरू रामदेवबाबा यांनाही ट्रोल करणे सुरु केले असून ‘पत्नी योग’ हा ट्रेंड सध्या Twitter वर ट्रेंड करतोय.

Twitter वर शिल्पा शेट्टी यांचा रामदेवबाबा सोबत योग करताना फोटो व्हायरल करीत ‘पत्नी योग’ या नावाखाली चांगलाच ट्रेंड होत आहे, अनेक नेटकऱ्यांनी अश्लील टिप्पणी करीत आहे. तर काही नेटकरी शिल्पा शेट्टीच्या बाजूने टिप्पणी करीत आहे.

अश्लिल चित्रफिती आणि विविध साइट्सवर त्याचं अपलोडींग या प्रकरणात राज कुंद्रावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २३ जुलै पर्यंत राजला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.अश्लिल चित्रफिती आणि विविध साइट्सवर त्याचं अपलोडींग या प्रकरणात राज कुंद्रावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २३ जुलै पर्यंत राजला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here