IPL2020 | MI vs CSK चेन्नई सुपर किंग्जला १६३ धावांचे लक्ष्य…चेन्नईला २ रा झटका

न्यूज डेस्क – मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्यातमुंबई इंडियन्स ने चेन्नई ला १६३ धावांचे लक्ष्य दिले,चेन्नई सुपर किंग्ज ने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेण्याचा निर्णय सार्थक ठरवत मुंबईला १६२ धावांवर रोखले आहे.

मुंबईच्या संघाने दणकेबाज सुरूवात केली होती, पण धोनीच्या अनुभवी नेतृत्वाने पुन्हा एकदा चेन्नईला तारलं. दमदार सुरूवात मिळालेल्या डी कॉकला ३३ धावांत तर दीर्घकाळाने संधी मिळालेल्या सौरभ तिवारीला ४२ धावांवर रोखण्यात चेन्नईचे गोलंदाज यशस्वी झाले. रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक आणि कृणाल पांड्या या खेळाडूंना मात्र आपली छाप पाडता आली नाही.

Live score

134/4

Run Rate: 7.80

Overs: 17.1/20

  • 1-5 (Watson, 0.6 ov) ,
  • 2-6 (Vijay, 1.6 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here