IPL2020 | MI vs CSK चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पराभव…चेन्नईने दिली पाच विकेट ने मात

न्यूज डेस्क – मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किग्ज सोबत झालेल्या रंगतदार सामन्यात चेन्नई ने शानदार विजय मिळविला आहे. सामन्यात डु प्लेसिस-रायडू यांनी मोठी भागीदारी केली,चेन्नई कडून सर्वाधित रायडू ७१ धावा केल्यात.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्यातमुंबई इंडियन्स ने चेन्नई ला १६३ धावांचे लक्ष्य दिले,चेन्नई सुपर किंग्ज ने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेण्याचा निर्णय सार्थक ठरवत मुंबईला १६२ धावांवर रोखले आहे.

सीएसकेकडे विजयासाठी 163 चे लक्ष्य होते ते दुसर्या डावात सीएसकेने १९.२ षटकांत ६ गडी राखून विजय मिळविला

166/5

Run Rate: 8.58

Overs: 19.2/20

CHENNAI SUPER KINGS INNINGS (RUN RATE: 8.58)

BatsmenRunsBallsSR4s6s
Murali Vijaylbw James Pattinson1714.2800
Shane Watsonlbw Trent Boult4580.0010
Faf du PlessisNOT OUT5844131.8160
Ambati Rayuduc & b Rahul Chahar7148147.9163
Ravindra Jadejalbw Krunal Pandya105200.0020
Sam Curranc James Pattinson b Jasprit Bumrah186300.0012
MS DhoniNOT OUT020.0000
EXTRAS(nb 1, w 3, b 0, lb 0, pen 0)4
TOTAL(5 wickets; 19.2 overs)166

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here