IPL 2020 | RR vs KXIP पंजाबची तुफान फटकेबाजीसह मयंक अग्रवालची शतकी खेळी…राजस्थानला २२४ धावांचे लक्ष्य…

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्राचा 9 वा सामना शार्जाच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत पंजाब संघाने 20 षटकांत 2 गडी गमावून 223 धावा केल्या आहेत.

नाणेफेक आणि प्रथम फलंदाजीनंतर कर्णधार इलेव्हन आणि मयंक अग्रवाल यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये बळी न गमावता 60 धावा जोडल्या. यानंतरही दोन्ही बाजूंनी तुफानी फलंदाजी रोखली नाही आणि 14 षटकांत 160 धावा जोडल्या. मयंक अग्रवाल 50 चेंडूंत 106 धावांवर बाद झाला तेव्हा ही जोडी 185 धावा केल्यात.

पंजाबचा सलामीवीर मयंक अग्रवालने केवळ 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यात 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. मयंकनंतर कर्णधार केएल राहुलनेदेखील 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने केवळ 54 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्याच वेळी, मयंकने आणखी फलंदाजी सुरू ठेवली आणि पुढच्या 19 चेंडूंवर त्याने आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. अशाप्रकारे त्याने आयपीएलचे पहिले शतक केवळ 45 चेंडूत 10 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने शतक ठोकले. यावेळी 222.22 सर्सारीने 160 बनवून आउट झाला

KINGS XI PUNJAB INNINGS (RUN RATE: 11.15)

BatsmenRunsBallsSR4s6s
KL Rahulc Shreyas Gopal b Ankit Rajpoot6954127.7771
Mayank Agarwalc Sanju Samson b Tom Curran10650212.00107
Glenn MaxwellNOT OUT139144.4420
Nicholas PooranNOT OUT258312.5013
EXTRAS(nb 1, w 8, b 1, lb 0, pen 0)10
TOTAL(2 wickets; 20 overs)223

YET TO BAT:

Karun Nair ,
Sarfaraz Khan ,
Jimmy Neesham ,
Murugan Ashwin ,
Sheldon Cottrell ,
Mohammad Shami ,
Ravi Bishnoi

BowlerORWEconDots
Jaydev Unadkat330010.005
Ankit Rajpoot43919.757
Jofra Archer446011.509
Shreyas Gopal444011.004
Rahul Tewatia119019.000
Tom Curran444111.004

FALL OF WICKETS

  • 1-183 (Agarwal, 16.3 ov) ,
  • 2-194 (Rahul, 17.6 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here