IPL 2020 | RCB vs KXIP पंजाबने बेंगळुरूला दिले २०७ धावांचे लक्ष्य…केएल राहुलचे शानदार शतक…

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या सत्राचा सहावा सामना दुबईतील किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

अशा स्थितीत पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 3 गडी गमावून 206 धावा केल्या. आता आरसीबीकडे विजयासाठी 207 धावांचे मोठे लक्ष्य आहे.

KINGS XI PUNJAB INNINGS (RUN RATE: 10.30)

BatsmenRunsBallsSR4s6s
KL RahulNOT OUT13269191.30147
Mayank Agarwalb Yuzvendra Chahal2620130.0040
Nicholas Pooranc AB de Villiers b Shivam Dube171894.4410
Glenn Maxwellc Aaron Finch b Shivam Dube5683.3300
Karun NairNOT OUT158187.5020
EXTRAS(nb 1, w 4, b 2, lb 4, pen 0)11
TOTAL(3 wickets; 20 overs)206

YET TO BAT:

BowlerORWEconDots
Umesh Yadav335011.666
Dale Steyn457014.255
Navdeep Saini43709.258
Yuzvendra Chahal42516.258
Washington Sundar21306.502
Shivam Dube333211.003

FALL OF WICKETS

  • 1-57 (Agarwal, 6.6 ov) ,
  • 2-114 (Pooran, 13.1 ov) ,
  • 3-128 (Maxwell, 15.2 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here