IPL 2020 | MI vs KKR मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स ला दिले १९६ धावांचे लक्ष्य…

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्राच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स मैदानात उतरले आहेत. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने तुफान फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईने कोलकाताला १९६ धावांचे लक्ष्य दिले.

नामांकित खेळाडूंनी सजलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला IPL 2020च्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आजच्या लढतीत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. पराभवाने खचून न जाता झोकात पुनरागमन करण्यात मुंबईचा संघ पटाईत आहे.

त्यामुळे कोलकाता संघाविरूद्ध मुंबईचा संघ दमदार पुनरागमन करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत २५ IPL सामने झाले असून मुंबईने १९ विजयांसह कोलकातावर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. कोलकाताला फक्त सहाच सामने जिंकता आले आहेत.

MUMBAI INDIANS INNINGS (RUN RATE: 9.75)

BatsmenRunsBallsSR4s6s
Quinton de Kockc Nikhil Naik b Shivam Mavi1333.3300
Rohit Sharmac Pat Cummins b Shivam Mavi8054148.1436
Suryakumar Yadavrun out (Sunil Narine)4728167.8561
Saurabh Tiwaryc Pat Cummins b Sunil Narine2113161.5311
Hardik PandyaHit wicket1813138.4621
Kieron PollardNOT OUT137185.7110
Krunal PandyaNOT OUT1333.3300
EXTRAS(nb 1, w 11, b 0, lb 2, pen 0)14
TOTAL(5 wickets; 20 overs)195

YET TO BAT:

BowlerORWEconDots
Sandeep Warrier334011.338
Shivam Mavi43228.0010
Pat Cummins349016.333
Sunil Narine42215.508
Andre Russell21718.504
Kuldeep Yadav43909.753

FALL OF WICKETS

  • 1-8 (de Kock, 1.2 ov) ,
  • 2-98 (Yadav, 10.5 ov) ,
  • 3-147 (Tiwary, 15.1 ov) ,
  • 4-177 (Sharma, 17.5 ov) ,
  • 5-180 (Pandya, 18.3 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here