IPL 2020 | KKR vs MI मुंबई इंडियन्सचा शानदार विजय…कोलकाताला ४९ धावांनी पराभूत केले

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रातील पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना जिंकला असून कोलकाता नाईट रायडर्सला ४९ धावांनी पराभूत केले ,केकेआरच्या टीमचा आयपीएल 2020 चा हा पहिला सामना होता, तर मुंबई इंडियन्सला दुसरा सामना होता. यासह युएईच्या मैदानावर मुंबईच्या विजयाचे खाते उघडले.

मुंबई इंडियन्सने दुसरा सामना खेळण्यास सुरुवात केली होती. या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाताचा 49 धावांनी पराभव केला. यासह युएईच्या मैदानावर मुंबईच्या विजयाचे खाते उघडले गेले.मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९५ धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने ८० धावांची तुफानी खेळी केली. त्याने ६ षटकार लगावले. सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी केली, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. कोलकातापुढे विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य दिले होते .

मुंबई इंडियन्सला IPL 2020च्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आजच्या लढतीत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत २५ IPL सामने झाले असून मुंबईने १९ विजयांसह कोलकातावर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. कोलकाताला फक्त सहाच सामने जिंकता आले आहेत.

कोलकाताची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर शुभमन गिल बोल्टच्या चेंडूवर 7 धावांवर बाद झाला तर सुनील नरेन जेम्स पॅटिनसनसाठी 9 धावांवर बाद झाला. कर्णधार दिनेश कार्तिकला 30 षटकांत राहुल चहरने एलबीडब्ल्यू केले. या संघाचा चौथा विकेट पडला नितीश राणा जो किरोन पोलार्डच्या हार्दिक पंड्याच्या हाती 24 धावांवर झेलबाद झाला.

MUMBAI INDIANS INNINGS (RUN RATE: 9.75)

BatsmenRunsBallsSR4s6s
Quinton de Kockc Nikhil Naik b Shivam Mavi1333.3300
Rohit Sharmac Pat Cummins b Shivam Mavi8054148.1436
Suryakumar Yadavrun out (Sunil Narine)4728167.8561
Saurabh Tiwaryc Pat Cummins b Sunil Narine2113161.5311
Hardik PandyaHit wicket1813138.4621
Kieron PollardNOT OUT137185.7110
Krunal PandyaNOT OUT1333.3300
EXTRAS(nb 1, w 11, b 0, lb 2, pen 0)14
TOTAL(5 wickets; 20 overs)195

DID NOT BAT:

BowlerORWEconDots
Sandeep Warrier334011.338
Shivam Mavi43228.0010
Pat Cummins349016.333
Sunil Narine42215.508
Andre Russell21718.504
Kuldeep Yadav43909.753

FALL OF WICKETS

 • 1-8 (de Kock, 1.2 ov) ,
 • 2-98 (Yadav, 10.5 ov) ,
 • 3-147 (Tiwary, 15.1 ov) ,
 • 4-177 (Sharma, 17.5 ov) ,
 • 5-180 (Pandya, 18.3 ov)

KOLKATA KNIGHT RIDERS INNINGS (RUN RATE: 7.30)

BatsmenRunsBallsSR4s6s
Shubman Gillc Kieron Pollard b Trent Boult71163.6310
Sunil Narinec Quinton de Kock b James Pattinson91090.0001
Dinesh Karthiklbw Rahul Chahar3023130.4350
Nitish Ranac Hardik Pandya b Kieron Pollard2418133.3321
Eoin Morganc Quinton de Kock b Jasprit Bumrah162080.0011
Andre Russellb Jasprit Bumrah1111100.0020
Nikhil Naikc Hardik Pandya b Trent Boult1333.3300
Pat Cumminsc Hardik Pandya b James Pattinson3312275.0014
Shivam Mavist Quinton de Kock b Rahul Chahar91090.0010
Kuldeep YadavNOT OUT1250.0000
EXTRAS(nb 0, w 3, b 0, lb 2, pen 0)5
TOTAL(9 wickets; 20 overs)146

DID NOT BAT:

BowlerORWEconDots
Trent Boult43027.5013
James Pattinson42526.2513
Jasprit Bumrah43228.0014
Rahul Chahar42626.5011
Kieron Pollard32117.004
Krunal Pandya110010.002

FALL OF WICKETS

 • 1-14 (Gill, 2.4 ov) ,
 • 2-25 (Narine, 4.5 ov) ,
 • 3-71 (Karthik, 10.1 ov) ,
 • 4-77 (Rana, 11.4 ov) ,
 • 5-100 (Russell, 15.1 ov) ,
 • 6-101 (Morgan, 15.4 ov) ,
 • 7-103 (Naik, 16.3 ov) ,
 • 8-141 (Cummins, 18.2 ov) ,
 • 9-146 (Mavi, 19.6 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here