IPL 2020 | CSK VS SRH आज चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात होणार सामना…हैदराबाद नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

इंडियन प्रीमियर लीग च्या 13 व्या आवृत्तीचा 14 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात खेळला दुबई येथे खेळला जात असून जाईल. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय.

स्पर्धेतील दोन्ही संघांसाठी हा चौथा सामना असेल. दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. हैदराबाद संघाने दोन सामन्यांत दोन पराभव व एक विजय मिळवून सातवे स्थान मिळविले. चेन्नई संघानेही तीन सामन्यांपैकी एक विजय मिळविला आहे आणि दोन गमावले आहेत. गुणतालिकेत संघ आठव्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here