IPL 2020 | CSK vs RR राजस्थान संघाची तुफान पारी…चेन्नई ला २१७ धावांचे आव्हान…

न्यूज डेस्क – आयपीएल २०२० च्या चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सने राजस्थान संघाने दमदार फलंदाजी करीत २० षटकांत ७ गडी गमावून २१६ धावा करून चेन्नई संघाला मोठे आव्हान दिले आहे.

संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळताना २१६ धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानचा संघ वरचढ दिसत होता. परंतू सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.

परंतू अखेरच्या षटकांत तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने २०० धावांचा टप्पा ओलांडला. सॅमसनने ३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांसह ७४ धावा केल्या. स्मिथनेही ६९ धावा करत कर्णधारपदाची जबाबदारी निभावली.

RAJASTHAN ROYALS INNINGS (RUN RATE: 10.80)

BatsmenRunsBallsSR4s6s
Yashasvi Jaiswalc & b Deepak Chahar66100.0010
Steve Smithc Kedar Jadhav b Sam Curran6947146.8044
Sanju Samsonc Deepak Chahar b Lungi Ngidi7432231.2519
David Millerrun out (Ruturaj Gaikwad)000.0000
Robin Uthappac Faf du Plessis b Piyush Chawla5955.5500
Rahul Tewatialbw Sam Curran108125.0010
Riyan Paragc MS Dhoni b Sam Curran64150.0010
Tom CurranNOT OUT109111.1110
Jofra ArcherNOT OUT278337.5004
EXTRAS(nb 3, w 5, b 1, lb 0, pen 0)9
TOTAL(7 wickets; 20 overs)216

YET TO BAT:

BowlerORWEconDots
Deepak Chahar43117.758
Sam Curran43338.259
Lungi Ngidi456114.007
Ravindra Jadeja440010.006
Piyush Chawla455113.754

FALL OF WICKETS

  • 1-11 (Jaiswal, 2.2 ov) ,
  • 2-132 (Samson, 11.4 ov) ,
  • 3-134 (Miller, 11.6 ov) ,
  • 4-149 (Uthappa, 14.1 ov) ,
  • 5-167 (Tewatia, 16.2 ov) ,
  • 6-173 (Parag, 16.6 ov) ,
  • 7-178 (Smith, 18.2 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here