IPL 2020 | CSK vs RR राजस्थान रॉयल्स विजयी..चेन्नईला १६ धावांनी केले पराभूत…

इंडियन प्रीमियर लीगचा आयपीएल २०२० चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने चेन्नईचा 16 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सला आपला दुसरा सामना खेळण्यासाठी पराभूत करणारा एमएस धोनीच्या नेतृत्वात असलेल्या संघाचा आयपीएलच्या 13 व्या सत्रात राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला.

शारजा येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जवर १६ धावांनी मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेलं २१७ धावांचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. २० षटकांत चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला.

वॉटसन आणि डु-प्लेसिस या जोडीने डावाची सुरुवात चांगली केली होती. परंतू वॉटसन माघारी परतल्यानंतर चेन्नईचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. फाफ डु-प्लेसिसने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचे प्रयत्न तोकडेच पडले. डु-प्लेसिसने ७२ धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने ३, आर्चर-गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळताना २१६ धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानचा संघ वरचढ दिसत होता.

परंतू सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. परंतू अखेरच्या षटकांत तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने २०० धावांचा टप्पा ओलांडला. सॅमसनने ३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांसह ७४ धावा केल्या. स्मिथनेही ६९ धावा करत कर्णधारपदाची जबाबदारी निभावली.

RAJASTHAN ROYALS INNINGS (RUN RATE: 10.80)

BatsmenRunsBallsSR4s6s
Yashasvi Jaiswalc & b Deepak Chahar66100.0010
Steve Smithc Kedar Jadhav b Sam Curran6947146.8044
Sanju Samsonc Deepak Chahar b Lungi Ngidi7432231.2519
David Millerrun out (Ruturaj Gaikwad)000.0000
Robin Uthappac Faf du Plessis b Piyush Chawla5955.5500
Rahul Tewatialbw Sam Curran108125.0010
Riyan Paragc MS Dhoni b Sam Curran64150.0010
Tom CurranNOT OUT109111.1110
Jofra ArcherNOT OUT278337.5004
EXTRAS(nb 3, w 5, b 1, lb 0, pen 0)9
TOTAL(7 wickets; 20 overs)216

DID NOT BAT:

BowlerORWEconDots
Deepak Chahar43117.758
Sam Curran43338.259
Lungi Ngidi456114.007
Ravindra Jadeja440010.006
Piyush Chawla455113.754

FALL OF WICKETS

  • 1-11 (Jaiswal, 2.2 ov) ,
  • 2-132 (Samson, 11.4 ov) ,
  • 3-134 (Miller, 11.6 ov) ,
  • 4-149 (Uthappa, 14.1 ov) ,
  • 5-167 (Tewatia, 16.2 ov) ,
  • 6-173 (Parag, 16.6 ov) ,
  • 7-178 (Smith, 18.2 ov)

CHENNAI SUPER KINGS INNINGS (RUN RATE: 10.00)

BatsmenRunsBallsSR4s6s
Murali Vijayc Tom Curran b Shreyas Gopal2121100.0030
Shane Watsonb Rahul Tewatia3321157.1414
Faf du Plessisc Sanju Samson b Jofra Archer7237194.5917
Sam Curranst Sanju Samson b Rahul Tewatia176283.3312
Ruturaj Gaikwadst Sanju Samson b Rahul Tewatia010.0000
Kedar Jadhavc Sanju Samson b Tom Curran2216137.5030
MS DhoniNOT OUT2917170.5803
Ravindra JadejaNOT OUT1250.0000
EXTRAS(nb 1, w 3, b 0, lb 1, pen 0)5
TOTAL(6 wickets; 20 overs)200

DID NOT BAT:

BowlerORWEconDots
Jaydev Unadkat444011.003
Jofra Archer42616.5013
Shreyas Gopal43819.506
Tom Curran454113.506
Rahul Tewatia43739.257

FALL OF WICKETS

  • 1-56 (Watson, 6.4 ov) ,
  • 2-58 (Vijay, 7.3 ov) ,
  • 3-77 (Curran, 8.5 ov) ,
  • 4-77 (Gaikwad, 8.6 ov) ,
  • 5-114 (Jadhav, 13.4 ov) ,
  • 6-179 (du Plessis, 18.5 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here