मनपा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल च्या भूमिपूजन कार्यक्रमस्थळाची पोलिस प्रशासनाकडून पाहणी…

सांगली – ज्योती मोरे

कुपवाड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन सोमवार दिनांक 18-10-21 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.या भूमिपूजनाच्या नियोजनाची पाहणी संजयनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्षिरसागर व सांगली वाहतूक शाखेच्या निरिक्षक प्रज्ञा देशमुख यांनी कार्यक्रम स्थळाची व पार्किंगच्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, राजेंद्र कुंभार,कल्पना कोळेकर, सिस्टममॅनेजर नकुल जकाते,स्वच्छता निरिक्षक अनिल पाटील,महेश सागरे, कॉन्ट्रॅक्टर अभय पाटील, सुनील भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here