Indian Cost Guard | सहाय्यक कमांडंटच्या पदांसाठी अर्ज करा…

न्यूज डेस्क – भारतीय तटरक्षक दलाने सहाय्यक कमांडंट पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) सहाय्यक कमांडंटच्या भरतीची अधिसूचना त्याच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 4 जुलैपासून या रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील.

4 जुलै ते 14 जुलै पर्यंत अर्ज करण्याची संधी
अधिकृत अधिसूचनेनुसार भारतीय तटरक्षक दल 4 जुलैपासून सहाय्यक कमांडंट पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहेत. या रिक्त जागांसाठी 14 जुलैपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेअंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल ऑफिसरांची भरती केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here