सक्रीय राजकारणात युवकांचा सहभाग वाढवा – माजी आमदार राजेंद्र जैन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय गोरेगाव येथे माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे व माजी खासदार खुशाल बोपचे, यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाली. या बैठकीत युवकांची कार्यकारिणी व संगठन मजबूती तसेच शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकित जास्तीत जास्त युवकांचा सहभाग जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेतील सदस्य आरक्षण लक्षात घेता सक्रीय राजकारणात युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजेत. गाव व वार्ड निहाय युवकांची बुथ कमेटी तयार करणे प्रत्येक बुथमध्ये युवकांचा सहभाग वाढवून संगठन मजबूत करणे यासंबंधीची सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, माजी खासदार खुशाल बोपचे, केवल बघेले, केतन तुरकर, विशाल शेंडे, बाबा बोपचे, शोमेस्वर रहांगडाले, अनिता तुरकर, ललिता शेंडे, डॉ. संजय राहंगडाले, महेंद्र बिसेन, सोमेश राहंगडाले, डॉ. रूपसेन बघेले, डॉ. प्रकाश राहंगडाले, प्रतीक पारधी, पंकज पारधी, विजय बघेले, मुकेश उपरिकर, विनोद ठाकरे, बालू भगत, लोकेश राहंगडाले, अनिल गिरहेपुजे,

चंद्रशेखर कटरे, योगेश चौधरी, मनोज पटले, विनोद राहंगडाले, भूमेश गौतम, कमलेश बरेवार, दिलीप चौहान, लालचंद चौहान, मनोज बोपचे, राजू पारधी, विजय कटरे, नरेश कोहड़े, सुरेद्र राहंगडाले, दिलीप कटरे, बी.डी. जैतवार, येले, धर्मेन्द्र बिसेन, उमेश ठाकरे, भीमराज मेंढे, कान्हा बघेले, लव माटे, विक्की भाकरे, दिगम्बर हटवार, जयप्रकाश दिवरे, भोजराज चौहान, सचिन दीवटे, मनीष कटरे, लोकेस कुंभरे,

लक्ष्मीचंद हरिनखेड़े, तनोज ठाकुर, महेंद्र बघेले, उमेश बिसेन, तनेश्वर हरिनखेड़े, राजेश एरणे, रवि सउटकर, नरेश कटरे, विलास ठाकरे, सदाशिव कटरे, ऋषि टेभरे, कामलेश पारधी, धनराज पटले, मुकेश उपरिकर, प्रवीण पटले, ओमेश भोयर, गजानन राहंगडाले, राजकुमार राहंगडाले, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here