औरंगाबाद – विजय हिवराळे
बातम्या व जाहिरातीसाठी मो नं- 8180879071
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील तारांगण नगर येथे महाराष्ट्र सेना महिला आघडीच्या शाखा नाम फलकाचे अनावरण पक्ष प्रमुख मा.राजुभाई साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा विधी सल्लागार अँड.अविनाशजी थिट्टे होते.
महिला आघडीच्या जिल्हा प्रमुख कल्पनाताई जमधडे यांच्या नेतृत्वा खाली स्थापन करण्यात आली.तसेच प्रमुख पाहुणे शहर प्रमुख गणेश साळवे,जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश कांबळे चित्रपट आघाडीचे कार्यध्याक्ष राहुल गाडेकर,कलावंत आघडिचे मराठवाडा प्रमुख संतोष चव्हाण,महासचिव देविदास साबळे,
सर्प मित्र आघडिचे जिल्हा प्रमुख अभिजीत जाधव,जिल्हा उप प्रमुख प्रविण बनकर, अविनाश चोरमारे,रोहीत जाधव,विनोद दाभाडे,सुनिल वाहुळे,आकाश साळवे महिला आघडीच्या आम्रपालीताई जाधव,अलका कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी खालील शाखा कार्यकरणी स्थापन करण्यात आली होती.
●शाखा अध्यक्ष हावईबाई म्हस्के ● उपाध्यक्ष अनिता खरात ● सचिव विमल तुपसुंदर ●सहसचिव सुनिता निकाळजे ●कोषाध्यक्ष शितल खरात ●संघटक अनुसया मगर ●सल्लागार लक्ष्मी भुतकर ■ सदस्य ■ राधाबाई पवार,शिला ढिल्लोड,ज्योती सरकटे,राणी झांजे,विमल डुफळे,सखुबाई पडुळे,कविता मोघे,
आम्रपाली दाभाडे,शिला दवंडे,राधा आधुडे,कुसुम नलावडे,शोभा जाधव,प्रतिक्षा मिश्रा,सुनिता घाडगे,नागनबाई कांबळे,ज्योती रगडे,राधाबाई ढंगे,गिताजंली बिडकर,मंदा वाकळे,विमल इंगोले,अनिता मगरे,मंगल म्हात्रे,सुनिता दाभाडे,शोभा पडुळे,सुमित्रा फुलारे आदिंची नावे जाहिर करण्यात आले.