हिंगणा पंचायत समिती येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे उदघाट्न…

शरद नागदेवे – नागपूर

नागपूर – हिंगणा – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त राज्यभर साजरा होणाऱ्या कृषी संजीवनी सप्ताहाचे उदघाट्न जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हिंगणा पंचायत समितीचे सभापती बबनराव अवाळे,सदस्य सुनील बोदाडे, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे, खरेदी विक्री चे उपसभापती अशोक लोहकरे, तालुका कृषी अधिकारी परांजपे साहेब, कृषी अधिकारी देशमुख साहेब, पशुधन अधिकारी लांजेवार मॅडम यांचेसह तालुक्यातील कृषी सेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here