बहुउद्धेशीय औद्योगिक सहकारी संस्थेचे रिसामा (आमगाव) येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते उद्घाटन…

खासदार प्रफुल पटेल यांची धान खरेदी ची वचन पुर्ती

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया आज रिसामा (आमगाव) येथे बहुउद्धेशीय औद्योगिक सहकारी संस्था मर्या. आमगाव द्वारा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटनमाजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान खरेदी केंद्र दिवाळी पुर्वी सुरू करुन शेतकर्‍यांच्या धानाची उचल करण्यात येईल या आश्वासनाची खासदार प्रफुल पटेल यांनी वचन पुर्ती करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी पटेल हे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते.

खरीप हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी पटेल हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते याकरिता राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सोबत विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, राजेश भक्तवर्ती, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, टिकाराम मेंढे, कमलबापू बहेकार, अंजुताई बिसेन, बाबुलाल बोपचे, विनोद कन्नमवार, गिरी महाराज, संतोष श्रीखंडे, पियुष झा,

सुभाष यावलकर, तुकडोजी रहांगडाले, रवींद्र मेश्राम, चुन्नीलाल सहारे, रमण डेकाटे, रवी क्षीरसागर, तुलेंद्र कटरे, अजय बिसेन, राजकुमार प्रतापगडे, तिरथ येंटरे, आकाश बिसेन, आनंद शर्मा, भारत पागोटे, सुमित कन्नमवार, स्वप्नील कावळे, प्रमोद शिवणकर, टिकाराम भांडारकर, किशोर बोळने, संतोष रहांगडाले,कमलेश बहेकार, कविता रहांगडाले, जयश्री पुंडकर, संगीत दोनोडे, उषाताई हर्षे, सीमाताई शेंडे, लक्ष्मी येळे, सुनील ब्राह्मणकर, रिनाताई फुंडे,

त्रिवेणी पटले, मायाताई सोनवाने, निळेश्वरी गौतम, विनोद चुटे, महेंद्र रहांगडाले, रामचंद ठाकरे, भोजराज सोनवाने, खेमन्त टेम्भरे, धनीराम बिसेन, ललित ठाकूर, भेलावे जी सरपंच, लोकेश तरोणे, हंसराज चुटे, आशिष भुतडा, अभय कोठारी, नामदेव पागोटे, दिनेश चोखारे, शिव मेश्राम, सावजराम हेमने, अनुराग चौधरी भय्यालाल मेश्राम, सहित अनेक शेतकरी वर्ग व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here