Monday, December 11, 2023
HomeMarathi News Todayआता सैनिकांना सियाचीन भागात नेटवर्कची समस्या येणार नाही...BSNL ने बसविले BTS टॉवर...

आता सैनिकांना सियाचीन भागात नेटवर्कची समस्या येणार नाही…BSNL ने बसविले BTS टॉवर…

Spread the love

न्युज डेस्क – देशातील सर्वात आधीची भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची अवस्था फारच वाईट असल्याचे अनेकांचं मत आहे, बरेच भारतीय खासगी दूरसंचार कंपनीची सेवा घेतात. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5G लाँच केले आहे आणि 6G साठी तयारी करत आहेत पण BSNL ने अजून 4G लाँच केलेले नाही.

बीएसएनएलची सेवाही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, पण जेव्हा त्रास होतो तेव्हा फक्त बीएसएनएलच कामी येते. सियाचीन सारख्या भागात मोबाईल नेटवर्क बाबत नेहमीच समस्या होती पण आता बीएसएनएल (BSNL) ने ती संपवली आहे.

बीएसएनएलने सियाचीन वॉरियर्सच्या सहकार्याने पहिले BSNL BTS (बेस ट्रान्सीव्हर स्टेशन) 15,500 फुटांहून अधिक उंचीवर तैनात असलेल्या सैनिकांना मोबाइल संप्रेषण करण्यासाठी सर्वोच्च युद्धभूमीच्या फॉरवर्ड पोस्टवर स्थापित केले आहे. भारतीय लष्कराने याला दुजोरा दिला आहे.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: