नागपूर जिल्ह्यात ६९१ नविन कोरोना बाधितांची भर…८ रुग्णांचा मुत्यू….

शरद नागदेवे

नागपूर- नागपुर जिल्ह्यात आज १०९९५ कोरोना संशयास्पद असलेल्या लोकांची तपासनी करण्यात आली यामध्ये शहरातील ६८३० व ग्रामीण क्षेत्रातील ४१६६ लोकांचा समावेश आहे.तमासणी दरम्यान, ६९१ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.यामध्ये नागपूर शहरात ५५१ व ग्रामीण क्षेत्रातिल १३१ कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.

आज नागपूर जिल्ह्यात ८ कोरोना बाधित रूग्णांचा मुत्यू झाला आहे.यात शहर ५,ग्रामीण १ व‌ जिल्ह्याबाहेरील २ रूग्णांचा मूत्यू झाला आहे.आज जिल्ह्यात ४७७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.नागपूर जिल्ह्यात सध्या ६४४८ कोरोना बाधित रुग्ण उपचारार्थै असून यात शहरातील ५२९० व ग्रामीण क्षेत्रातील ११७८ रूग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात १,४४,५३५ बाधित झाले आहेत.१,३३,७७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ४२९१ कोरोना बाधित रूग्णांचा मुत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here