गडचिरोली जिल्ह्यात आज ३७ जण कोरानामुक्त तर नवीन ४९ कोरोना बाधित…

गडचिरोली – मिलींद खोंड

गडचिरोली जिल्ह्यात नवीन 49 जण कोरोना बाधित आढळले. तर एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 37 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 654 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2563 रूग्णांपैकी 1889 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवीन 49 कोरोना बाधितामध्ये : गडचिरोली 29 यामध्ये (दुसऱ्या जिल्ह्यातील 4, सीआरपीएफ 1 व स्थानिक-24), भामरागड 2, धानोरा 1, एटापल्ली 1, कुरखेडा 1, मुलचेरा 1, वडसा 10 असे एकूण 49 जणांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली मधील कृषी विद्यालय जवळ 1, क्यु.नं.270 पोलीस कॉलोनी मधील 1, सोनापूर कॉम्पलेस 1, शिवाजी वार्ड नं.10 मधील 1,

हनुमान मंदिर जवळ माता वार्ड वडसा येथील 1, नवेगाव कॉम्पलेक्स 2, साई नगर गडचिरोली येथील 1, दुसऱ्या जिल्ह्यातील किसन नगर सावली 1, कर्नमवार्ड गडचिरोली 4, मोरेश्वर पेट्रालपंप जवळ 1, तर इतर तालुक्यातील हेडरी एटापल्ली येथील 1,भामरागड येथील 2, चातगाव धानोरा येथील 1, वडसा पोलिस स्टेशन येथील 2, होमगार्ड पोलीस स्टेशन वडसा 1, दुसऱ्या जिल्ह्यातील कारगाव भिवापूर, जि. नागपूर येथील 2,

आरमोरी येथील 4, आंबेडकर वार्ड, वडसा 1, गांधी वार्ड वडसा 1, कोंढाला ता. वडसा 2, विओरा वडसा 1, कुरखेडा 1, कलीनगर मुलचेरा 1, सोनापूर कॉम्पलेक्स गडचिरोली 1, पोलीस संकुल गडचिरोली 1, चामोर्शी रोड राधे बिल्डींगच्या मागे 1, पुलखल पो. कनेरी, गडचिरोली 1, वार्ड नं. 17 कर्नमवार नगर, गडचिरोली 1,

तलोधी ता. चामोर्शी 1, वार्ड नं.22 चामोर्शी रोड गडचिरोली 1, सीआरपीएफ 192 बी.एन. गडचिरोली1, खरपुंडी 1, पारडी 1, वार्ड नं 6 इंदिरा नगर गडचिरोली 1, पो.अनखोडा ता. ता. चामोर्शी आष्टी, गडचिरोली 1, कर्नमवार वार्ड देसाईगंज 1, दुसऱ्या जिल्ह्यातील सावली जि. चंद्रपूर येथील 1, गडचिरोली 1,

आज 37 जण कोरोनामुक्त : यामध्ये गडचिरोलीमधील 24 (दुसऱ्या जिल्ह्यातील 2, पोलीस 1, आणि इतर 21) जणांचा समावेश आहे. इतर तालुक्यात अहेरी 4, चामोर्शी 1, धानोरा 2 (सीआरपीएफ 2), कोरची 1, कुरखेडा 2 व मुलचेरा येथील 2 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here