अकोला श्री गणेश विसर्जन…शहराची अशी असेल वाहतूक व्यवस्था…

गणेश विसर्जना साठी अकोला नगरी सज्ज, जागेवरच विसर्जन करावे प्रशासनाचे आवाहन, खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रमुख मार्गाची वाहतूक आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

अकोला शहर व परिसरातील सर्व वाहनधारक व चालक यांना सुचित करण्यात येते की, दिनांक ०१/०९/२०२० रोजी “श्री गणेश मुर्तीचे विसर्जन आहे. कोरोना विशाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोणातुन महाराष्ट्र राज्य शासनाचे निर्देशणुसार तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब अकोला यांचे निर्देशनुसार अकोला शहरामध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे कोणतेही आयोजन करण्यात आलेले नाही.

तरी लहान-मोटी गणपती मंडळे विसर्जन कामी जात असतांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होवू नये म्हणुग सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातुन अकोला शहरातील व गांधीग्राम येथील श्री मुर्ती विसर्जन स्थळी वाहतुकीचा अडथळा येवु नये. याकरीता व रहदारी नियंत्रणाचे दृष्टीकोणातुण मा. जिल्हाधिकारी साहेब अकोला यांचे आदेशचये अकोला- अकोट या राज्य मार्गावरील वाहतुक दिनांक ०१/०९/२०२० चे ०६:०० यापासुन ते दिनांक ०२/०९/२०२० चे १२:००या पर्यंत

अकोला लहरातील खालील मार्गावरील वाहतुक दिनांक ०१/०९/२०२० चे ०६:००या पासुन ते दिनांक ०२/०९/२०२० चे ०६:००या पर्यंत खालील नमुद पर्यायी मार्गाने आश्यकते नुसार वळविण्यात येईल. तरी सदर कालावधीत सर्व वाहनधारक/चालक यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून आपली गैरसोय टाळावी व पोलीस प्रश्वसनास सहकार्य
करावे.

अकोला – अकोट राज्य मार्गावरील वाहतुक, सध्या सुरू असलेला मार्ग पर्यायी मार्ग
१) अकोला ते अको कडे जाणारी वाहतुक व १) अकोला बस स्थानक – अशोक वाटीका चौक – भगतसिंग चौक – वाहिम बायपास -अकोट ते अकोला कडे येणारी वाहतुक. गांव टी पॉईंट – गायगांव – निंबा फाटा – देवरी – अकोट तसेच अकोट ते अकोला येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.

२) अकोला यस स्थानक – रेल्वे स्टेका थोक आपातापा चौक – म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच २) अकोला बस स्थानक – टॉवर चौका – रेल्वे स्टेशन चौक – सातय चौक – व्यु तापडीया दर्यापुर ते अकोला कडे याच मार्गाने येणारी कार – यारप टी पॉईट – म्हैसांग मार्ग दर्यापूर तसेच दर्यापुर ते अकोला कडे येणारी वाहतुक.वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.

अकोला शहर खालील मार्गावरील वाहतुक.सध्या सुरू असलेला मार्ग पर्यायी मार्ग
१) डाबकी रोड – जुगे रहर – श्रीवास्तव चौक – विठ्ठल मंदीर १) डाबकी रोड जुने शहर – भांडपुरा चौक – पोळा चौक – किल्ला चौक अलका बॅटरी चौक – जयहिंद चौक – कोतवाली चौक – गांधी चौक हरीहरपेठ – वाशीम बायपास महामार्ग क्र. ०६ ने अकोला बस स्थाणक तसेच डाबकी रोड जुने शहर ते भिम कगर लक्झरी स्टॅन्ड सरकारी बगीवा – जिल्हाधिकारी कार्यालय समोरून चौक दगडीपुल मार्गे मामा बेकरीकडे जाणारी वाहतुक.

अशोक वाटीका ते अकोला बस स्थानक.राबस स्थानक अकोला ते गांधी चौक- कोतवाली चौक – जयहिंद, अकोला बस स्थानक – ओक वाटीका चौक – सरकारी बगीचा
चौक – डायकी रोड तसेच पोळा चौक, हरीहर पेठ कडे जाणारी लक्झरी बस स्टॅन्ड – वाशिम यायपास चौक – हरिहर पेठ – किल्ला
वाहतुक. चौक – भांडपुरा चौक – डाबकी रोड जुने शहर.

रेल्वे ओव्हर ब्रिज ते अकोट स्टॅन्ड टिळक रोड मार्गे बियाणी चौक , रेल्वे ओव्हर ब्रिज – रेल्वे स्टेकर चौक – अग्रसेन चौक – टॉवर चौक ते कोतवाली चौक, लयझरी बस स्टॅण्ड कडे जाणारी व येणारी – बस स्थानक चौक- अशोक वाटीका – सरकारी बगीचा – लक्झरी
वाहतुक.बसस्थाणया याच मार्गे येणारी वाहतुक वळविण्यात येईल.

लक्झरी बसस्थानक चौक – कोतवाली चोक – टिळक रोड मार्गे छ लक्झरी बसस्थानक चौक – सरकारी बगीया – असोक वाटीका अकोट स्टॅण्ड कडे जाणारी वाहतुक,
चौक- टॉवर चौक ते अग्रसेन चौक,सुभा चौक ते ताजनापेठ ते गांधी चौक कडे जाणारी वाहतुक कसुभाष चौक – दिपक कृषी केंद्रा कडून दामले चौक – अग्रासेग चौक,टॉवर चौक – बस स्टॅन्ड चौक – गांधी चौक कडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here