टाकळी बु.येथे अवैध देशी दारुवर नव्याने रुजु झालेले ठाणेदार महेश गावंडे यांची धाडसी कारवाई…

आरोपी विरूद्ध महाराष्ट्र दारु बंदी कायद्या नुसार गुन्हा दाखल… ठाणेदार महेश गावंडे यांचा अवैध धंदे करणाऱ्यांना ईशार…
खबरदार जर दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे कराल तर…होणार कारवाई

कुशल भगत

७८० रु चा मुद्देमाल जप्त दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे करनांऱ्याचे धांबे दनानले दहीहांडा पोलीस स्टेशन ला नव्याने रुजु झालेले ठाणेदार महेश गांवड़े यांच्या कारवाईचा दनका सुरु दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार महेश गावंडे यांची घरात धाड टाकुन अवैध देशी दारु ची विक्री करनाऱ्यांनंवर धडक कारवाई.

अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टाकळी येथील आरोपी ज्ञाणेश्वर दामोधर सिरसाट वय 30 वर्ष रा टाकळी बु याच्या घरी धाड टाकली असता विना परवाना अवैध देशी 90 मिलीचे 30 नग किंमत 780 रुपये असा ऐकुन 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन,

आरोपीला विरूद्ध दारुबंदी कलम 65 इ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई ठाणेदार महेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाधर चौधरी पो काॅ सुदेश यादव पो हे काॅ गणेश अवचार अकुंश बुंदे पो हे काॅ काळे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here